Indian Navy Agniveer Bharti 2022

Indian Navy Agniveer Bharti 2022

Indian Navy Agniveer Bharti 2022 – Indian Navy Agniveer Announced the new vacancy for 551 Various post. Bellow you can find All details about Post of Indian Navy Agniveer Recruitment 2022.

Indian Navy Agniveer Bharti 2022इंडियन नेव्ही अंतर्गत ५५१ पदांची भरती निघाली आहे. अर्जाची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०२२. पद संख्या, शैक्षणिक पात्रता, ठिकान, वय, पगारा या विषयी संपूर्ण माहिती आर्टिकल मध्ये खाली दिली आहे. या भरतीची ऑफिशियल PDF जाहिरातीत खाली दिलेली आहे, अर्ज करण्याआधी PDF जाहिरात पूर्ण वाचावी.


Indian Navy Agniveer Bharti 2022

एकून पदे – ५५१

पदाचे नाव

 • अग्निवीर (MR/SSR) : १५०० जागा
  • MR : १०० जागा (२० जागा महिला उमेदवारांसाठी)
  • SSR : १४०० पदे (२८०जागा महिला उमेदवारांसाठी)

शिक्षण

 • १२वी पास : उमेदवाराने सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या शालेय शिक्षण मंडळांमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. (शिक्षणाच्या सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा.)

वय

 • या भरतीसाठी वयोमर्यादा १७.५ ते २३ वर्षे आहे.
 • उमेदवाराचा जन्म ०१ मे २००२ ते ३१ ऑक्टोबर २००५ (दोन्ही तारखांसह) दरम्यान झालेला असावा.

अर्ज कसा कराल

 • ऑनलाइन

अर्जाची फी

 • परीक्षा शुल्क रु. ५५०/-

महत्त्वाची तारीख

 • अर्ज सुरु होण्याची तारीख – ०८ डिसेंबर २०२
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ डिसेंबर २०२


अधिकृत वेबसाइट

ऑनलाइन अर्ज